Facebook Instagram Twitter Youtube
tenant
जळगाव पोलीस चॅटबॉट

प्रेस रिलीज


# तारीख शीर्षक डाउनलोड पहा
1 29-04-2025 दुचाकी चोरणाऱ्या 02 आरोपीस जेरबंद करून 02 दुचाकी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..... डाउनलोड
2 29-04-2025 शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर लाभ देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणारे आरोपी जळगाव सायबर पोलिसांच्या जाळ्यात..... डाउनलोड
3 29-04-2025 सोशल मीडियावर लहान मुलास मारहाण व शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यातील इसमाचा शोध घेऊन 24 तासात कारवाई..... डाउनलोड
4 29-04-2025 जळगाव शहरात सेंट जोसेफ शाळेजवळ गोळीबार करणारे सराईत आरोपी गावठी कट्टा व हत्यारासह जेरबंद रामानंद नगर पोलीस स्टेशनची कामगिरी..... डाउनलोड
5 29-04-2025 एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची कामगिरी.... गोळीबार करणारे आरोपी अवघ्या 12 तासाचे आत अटक..... डाउनलोड
6 27-04-2025 गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक.. डाउनलोड
7 28-04-2025 जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन दरम्यान केलेली कारवाई.. डाउनलोड
8 28-04-2025 पैशाच्या हव्यासापोटी खून करून अपघाताचा बनाव करणार्‍या आरोपीला पारोळा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीला केले अटक.. डाउनलोड
9 26-04-2025 ऑपरेशन शोध मोहिम ऑपरेशन शोध मोहिमअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मिसिंग व्यक्तींचा शोध घेतला.. डाउनलोड
10 26-04-2025 जळगाव शहरमध्ये सोनसाखळी जबरी चोरी करणाऱ्या प्ररराज्यातील अटल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून जेरबंद.. डाउनलोड